Author Topic: एकदातरी पाहयचं होतं....!!  (Read 1035 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
एकदातरी पाहयचं होतं....!!
« on: April 19, 2014, 12:01:42 PM »
एकदातरी वळून पा‍हायचं होत,
एकटं सोडून जाताना मला....
वेडी तु काय समजलीस की,
तुझ्या वाचून जगता येईल मला...
---------------  --------------
#स्‍वप्‍नील चटगे

Marathi Kavita : मराठी कविता