Author Topic: हेच ते आयुष्य.....!!चारुदत्त अघोर.  (Read 1411 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ओम साई
सुप्रभात माझ्या जिवलगानो...!!!
हेच ते आयुष्य
जीवन एक प्रवासाची नागमोडी वाट असतं,
त्या प्रवासात,अनुभव हे पठार किंव्हा घाट असतं;
कधी आनंद देणारी सागराची उसळती लाट असतं,
हेच ते आयुष्य जे नाशिबरूपी वाढलेलं ताट असतं....!!!!
चारुदत्त अघोर.