Author Topic: गर्द ओल्या अंधारी!  (Read 698 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,421
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
गर्द ओल्या अंधारी!
« on: March 16, 2013, 11:41:12 AM »

गर्द ओल्या अंधारी!

भिजलेल्या फांदीवर,
थिजलेल्या डोळ्यांनी,
गर्द ओल्या अंधारी,
बघ तू
पर्न एक अंकुरती!

मिलिंद कुंभारे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: गर्द ओल्या अंधारी!
« Reply #1 on: March 17, 2013, 06:46:42 PM »
kya bat

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: गर्द ओल्या अंधारी!
« Reply #2 on: March 18, 2013, 02:36:16 PM »
छान झालीये रे दादा.....

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,421
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: गर्द ओल्या अंधारी!
« Reply #3 on: March 21, 2013, 10:39:13 AM »
केदार दादा, मधुरा ताई!
धन्यवाद!  8) 8)