Author Topic: अश्रू!  (Read 640 times)

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
अश्रू!
« on: March 21, 2013, 10:34:35 AM »
अश्रू! :'( :'( :'(

अश्रू असतात प्रतिक!
अंतरीच्या वेदनांचे!
अव्यक्त भावनांचे!
अन
थिजलेल्या शब्दांचे!

मिलिंद कुंभारे  :'( :'( :'(
« Last Edit: March 21, 2013, 03:48:10 PM by मिलिंद कुंभारे »

Marathi Kavita : मराठी कविता