Author Topic: गोठलेला पाऊस!  (Read 938 times)

Offline मिलिंद कुंभारे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,417
  • Gender: Male
  • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
गोठलेला पाऊस!
« on: March 30, 2013, 09:49:50 AM »
गोठलेला पाऊस!

तिच्या थिजलेल्या डोळ्यांत मी;
गोठलेला पाऊस बघितला;
क्षणभर कळलेच नाही;
त्या पावसात मी चिंब भिजू;
कि मेघ होऊन गर्जू, बरसू मी!

मिलिंद कुंभारे

Marathi Kavita : मराठी कविता