Author Topic: सुख म्हणजे काय असतं!  (Read 885 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
सुख म्हणजे काय असतं!
« on: May 15, 2013, 10:37:28 AM »
सुख म्हणजे काय असतं!

सुख म्हणजे,  सुख म्हणजे काय असतं,
हवं हवसं वाटणारं एक मृगजळ असतं,
कितीही पदरी पडलं तरी कमीच असतं,
जगण्यासाठी एक श्वास  असतं,
श्वासांपलीकडलं  एक आभाळ  असतं!

मिलिंद कुंभारे
« Last Edit: May 15, 2013, 10:38:06 AM by मिलिंद कुंभारे »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: सुख म्हणजे काय असतं!
« Reply #1 on: May 15, 2013, 11:17:16 AM »
chan... :)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: सुख म्हणजे काय असतं!
« Reply #2 on: May 15, 2013, 11:21:23 AM »
प्रशांत!

धन्यवाद....... :)

Re: सुख म्हणजे काय असतं!
« Reply #3 on: May 15, 2013, 11:44:40 AM »
nice

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: सुख म्हणजे काय असतं!
« Reply #4 on: May 15, 2013, 11:51:13 AM »
कौस्तुभji,

धन्यवाद!