Author Topic: माझ्या वाचकांसाठी ..!  (Read 520 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
माझ्या वाचकांसाठी ..!
« on: September 13, 2014, 11:02:53 AM »
ऊठा .......ऊठा शब्दांनो,ऊठा!
बघा,कुणीतरी तुमची वाट पाहतंय

खुप छळू नका रे त्यांना
ज्यांनी तुम्हाला ह्रदयात साठवलंय  !

*अनिल सा.राऊत *
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता