Author Topic: एक मी....एक तू...!  (Read 856 times)

Offline Mayur Jadhav

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
  • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
एक मी....एक तू...!
« on: June 05, 2015, 04:40:26 PM »
डोळ्यांत माझ्या तुच दिसशील....
पापण्या माझ्या तुझ्याशीच बोलतील....
माझ्या भावनाही खुप असतील....
पण त्याही एक मी....एक तू  हेच म्हणतील !

    मयूर जाधव,
888595857.

Marathi Kavita : मराठी कविता