Author Topic: पसारा....!  (Read 361 times)

Offline जयंत पांचाळ

  • Newbie
  • *
  • Posts: 44
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
पसारा....!
« on: August 10, 2015, 01:47:20 PM »
तु नसताना पाऊस येतो मग,
असताना का जातात हे ढग...?
मी शोधत राहतो तुमच्या संपर्काच्या तारा,
त्यातही येतो व्यत्ययी वारा,
म्हणुन सखीअजूनही तसाच आहे हा पसारा....!

- जयंत पांचाळ  (१०/०८/२०१५)
  ९८७००२४३२७
 
« Last Edit: August 10, 2015, 02:00:11 PM by जयंत पांचाळ »

Marathi Kavita : मराठी कविता