Author Topic: जशन...!  (Read 447 times)

Offline जयंत पांचाळ

  • Newbie
  • *
  • Posts: 44
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
जशन...!
« on: August 16, 2015, 01:28:08 PM »
आयुष्याच्या स्पर्धा परीक्षेत,
  प्रश्नांचा भडीमार तो उष्ण...

कालावधी ही  होता लहान,
  उत्तरांना ही समजलेच नाहीत प्रश्न....

अखेरस निकाल लागला
त्या परीक्षेचा ;

मी होतो विरहात अन,
   तिचे चालले होते जशन...!

- जयंत पांचाळ ( १५ /०८/२०१५)
 ९८७००२४३२७
« Last Edit: August 19, 2015, 11:26:11 PM by जयंत पांचाळ »

Marathi Kavita : मराठी कविता