Author Topic: व्यस्त...!  (Read 468 times)

Offline जयंत पांचाळ

  • Newbie
  • *
  • Posts: 44
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
व्यस्त...!
« on: August 19, 2015, 02:12:12 PM »
(प्रत्येक मोबाइल धारकाची अवस्था )

करा जरा फोन आता,
शुल्क झाले स्वस्त...
पण बदललीच परिस्थीती सध्या,
सर्वच झाले व्यस्त...!

- जयंत पांचाळ ( १६/०८/२०१५)
  ९८७००२४३२७

Marathi Kavita : मराठी कविता