Author Topic: प्रेम संगीत...!  (Read 308 times)

Offline जयंत पांचाळ

  • Newbie
  • *
  • Posts: 44
  • Gender: Male
  • प्रयत्न लिहिण्याचा, स्वतः ला व्यक्त करण्याचा...
प्रेम संगीत...!
« on: October 06, 2015, 06:00:53 PM »
प्रतिबिंब पिटूळ ते विरघळेल पाण्यात,
अनामिक सरीता ही होईल रंगीत...
अद्यानी मन मग पाझळेल गाण्यात,
बडबड हि होईल प्रेम संगीत...!

- जयंत पांचाळ (२२/०९/२०१५)
  ९८७००२४३२७

Marathi Kavita : मराठी कविता