Author Topic: एका बाळ!चं मनं...  (Read 1108 times)

Offline justsahil

  • Jr. Member
  • **
  • Posts: 50
  • Gender: Male
एका बाळ!चं मनं...
« on: September 12, 2010, 01:06:41 AM »
रांगता रांगता टाकले मी
आज माझे पाहिले पाऊल
बाबा.... सांगा या जगाला
हीच माझ्या पहिल्या यशाची चाहुल!

Marathi Kavita : मराठी कविता