Author Topic: पाऊस आणि ती!  (Read 1701 times)

Offline अमोल कांबळे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 101
  • Gender: Male
  • मी माझा मैत्रेय!
    • मी माझा मैत्रेय!
पाऊस आणि ती!
« on: August 28, 2011, 11:17:36 PM »
आज सकाळपासुन पाऊस येत होता,
कुणी भिजतंय का? कानोसा घेत होता,
मी म्हटलं, ती भिजत होती, मी बघत होतो,
ती भिजत असताना, मी एकेक क्षण जगत होतो!


मैत्रेय(अमोल कांबळे)

Marathi Kavita : मराठी कविता