Author Topic: मृत्युचं निमंत्रण!  (Read 1951 times)

Offline अमोल कांबळे

 • Jr. Member
 • **
 • Posts: 101
 • Gender: Male
 • मी माझा मैत्रेय!
  • मी माझा मैत्रेय!
मृत्युचं निमंत्रण!
« on: September 26, 2011, 05:50:34 PM »
तुझ्या विरहात अक्षरक्षः मृत्यूनं निमंत्रण पाठवलय
अजुनही तु दिलेल्या जखमांच ओझं मी साठवलयं
मृत्यु आला होता मला न्यायला
वेडयाला
खाली हातानं मीच माघारी पाठवलयं!मैत्रयामोल!

Marathi Kavita : मराठी कविता


Offline pp_onkar

 • Newbie
 • *
 • Posts: 8
 • Gender: Male
Re: मृत्युचं निमंत्रण!
« Reply #1 on: October 30, 2011, 07:23:14 AM »
खुप छान रे...