Author Topic: "सदिच्छा" "सदिच्छा" येणाऱ्या या चांदणरातीला दिवा स्वप्नांचा असु दे....  (Read 611 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

  • Jr. Member
  • **
  • Posts: 478
  • Gender: Male
  • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....

       "सदिच्छा"
येणाऱ्या या चांदणरातीला दिवा स्वप्नांचा असु दे....
दिसणाऱ्या प्रत्येक सावलीत स्वप्न तेवत राहु दे....
नेहमी असोत धेय्य तुमच्या उरी......
अनं त्याला प्रयत्नांची किनार असु दे......

         कवी - विजय सुर्यवंशी.
                (यांत्रिकी अभियंता)
« Last Edit: March 12, 2013, 07:20:14 PM by कविवर्य - विजय सुर्यवंशी. »