Author Topic: प्रेमाचा "लिटमस"  (Read 912 times)

Offline ash7817

  • Newbie
  • *
  • Posts: 6
प्रेमाचा "लिटमस"
« on: December 09, 2012, 11:38:00 PM »
प्रेम ओळखायला देखील एखादी "लिटमस"ची टेस्ट असावी,
'लाल' झाला तर प्रेम आणि 'निळा' झाला तर सुटका व्हावी!!!  ;)
--आशिष पाटील

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
Re: प्रेमाचा "लिटमस"
« Reply #1 on: December 10, 2012, 11:22:54 AM »
ha ha ha...