Author Topic: "नवस्वप्न"  (Read 536 times)

Offline nitinkumar

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • Gender: Male
  • Ek Premveda
"नवस्वप्न"
« on: February 20, 2015, 03:45:30 PM »
"नवस्वप्न"

अवतरले नभी आज नक्षत्र चांदण्यांचे
नवचैतन्य अंगणी उतरले नभांचे
करुनी छंद-स्वच्छंद सैर चंद्रहास्यात साऱ्या
उतरले लोचनी नवस्वप्न उद्याचे


- नितीनकुमार

Marathi Kavita : मराठी कविता