Author Topic: तुजे 'डोळे' ...  (Read 1335 times)

Offline nil..(0)

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • nil
    • my other blogs
तुजे 'डोळे' ...
« on: March 08, 2010, 09:59:42 AM »
तुज्या' डोळ्यात पहाताना
तुज्या' डोळ्यात रमून  जाताना,
तुज्या' माज्यातील अंतर मला कललेच नाही......
तुज्या' डोळ्यात असा हरवलो की  ....
तुज्या' डोळ्यापलिकडे  ही एक जग आहे हे मला स्मरलेच नाही  ;";;;

Marathi Kavita : मराठी कविता