Author Topic: "चांदण्या"  (Read 1602 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
"चांदण्या"
« on: March 07, 2011, 08:23:42 AM »
ओम साई.
"चांदण्या"
किती प्रेम आहे हे काय मोजून दाखवू?
हि अवीट गोडी काय चाखून दाखवू?,
अंबारीचे तारे आणून दे,कशा गं असाध्य विनवण्या आहेत?,
अभ्रक घासलेली माझी मुठ उघड,वेचशील तेवढ्या चांदण्या आहेत...!!!.
चारुदत्त अघोर (दि.३/१२/१०)

Marathi Kavita : मराठी कविता