Author Topic: 'त्या' तीन शब्दात  (Read 964 times)

Offline lalitdewalkar

  • Newbie
  • *
  • Posts: 6
'त्या' तीन शब्दात
« on: March 24, 2012, 03:43:23 PM »
'त्या' तीन शब्दात सांगता येईल
एवढ्याच भावना नाहीत माझ्या
कदाचित नवा शब्दकोशच बनवावा लागेल
त्यांना व्यक्त करण्यासाठी.....

                           ललित देवाळकर

Marathi Kavita : मराठी कविता