Author Topic: "प्रेम"  (Read 1501 times)

Offline moraya

  • Newbie
  • *
  • Posts: 13
"प्रेम"
« on: August 23, 2012, 04:13:30 PM »
मनास जे रुचले तेच गीत ओठांनी गायले
ओठांनी जे गीत गायले तेच तुझ्या मनास रुचले |
खेळ शब्दांचा हा तर चालूच राहणार जसा दिवसामागून अंधार
"प्रेम" या शब्दाचा आता सखे तूच खरा आधार ||
मोरया .....

Marathi Kavita : मराठी कविता