Author Topic: "जय श्री राम".©(चारुदत्त अघोर.१२/४/११)  (Read 1020 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.©(चारुदत्त अघोर.१२/४/११)
कसं होणार त्याच्या मर्जी शिवाय, कोणतही काम,
चालतं सौन्सारी गाडं तोच चालवतोय,अन्यथा सर्व जाम;
आजच्या पावन दिवशी,माझं नमन श्री.साईला,जिथे शिर्डी धाम,
रामनवमीच्या पुण्य मुहूर्ती,जाल्लोशून म्हणा सारे,"जय श्री राम"...!!!!
(चारुदत्त अघोर.१२/४/११)