Author Topic: "आठवांचा समुद्र"  (Read 412 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
"आठवांचा समुद्र"
« on: May 16, 2015, 07:34:13 PM »
माझ्या या एकटेपणात गं,
डोळ्यात अश्रूंची धारा आहे....
तुझ्या आठवांचा गं समुद्र,
म्हणुनच तर खारा आहे...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता