Author Topic: "त्सुनामी,भूकंप पिडीत जपान करिता"  (Read 2075 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
विज्ञान प्रगती ने निसर्ग ताब्यात राहतो हीच मुळी भ्रांती,
एक तडाखा त्याचा,उध्वस्त करतो सगळी वैज्ञानिक क्रांती;
क्षणभर आराम न मिळणाऱ्या मानवाला, कायमचीच मिळते विश्रांती,
त्सुनामी,भूकंप पिडीत जपान करिता, मागुया ईश्वरचरणी शांती.
...चारुदत्त अघोर.(१२/३/११)