Author Topic: "होळी व धुळवडीच्या मनः पूर्वक शुभकामना."  (Read 1439 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
थेंब थेंब साचून,जल सागरी तुंबला,
या भारत भूमीस,विसावून कृष्ण थांबला;
आशीर्वचन वृष्ठिसाठी,गगनी घन ओथंबला,
होळी-धूळवडीसं जन, श्रीरंगी रंगला....!!!
"होळी व धुळवडीच्या मनः पूर्वक शुभकामना."
चारुदत्त अघोर.(१९/३/११)