Author Topic: ."गुडी पाडव्याच्या माझ्या सर्व गोड मित्रांना हार्दिक शुभेच्छा."  (Read 2696 times)

Offline charudutta_090

 • Jr. Member
 • **
 • Posts: 185
 • Gender: Male
 • A fall leaf of autumn,....!!
ओम साई
जीवनात सुख सामृध्धीची,सदैव येऊ देत घडी,
हर कार्य साध्यात्मक राहून,बरकतीची पडू देत उडी;
पैलतीर जाऊ देत,जीवन-वादळी आयुष्याची होडी,
हिंदुत्व अजरामर राहो,या शपथेने,दारी उभारा गुडी...!!
..
चारुदत्त अघोर(४/४/११)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
हिंदु नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!