Author Topic: "आयुष्याची सुप्रभात."  (Read 3122 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
"आयुष्याची सुप्रभात."
« on: April 20, 2011, 07:30:32 AM »
ॐ साईं
"आयुष्याची सुप्रभात."
कायम दिसणारी हरित भूमी,पाताळ पचवते धरणीगर्भात,
काळ्या अंधारी रात्र असली तरी,चंद्र प्रकाशतो चांदणी नभात;
निराशा पदरी असली तरी,आशा सोडू नये हेची सांगणे संदर्भात,
नित्य,शुद्ध,बुद्ध,मुक्त;या तत्वांनी अंघोळीतच,आयुष्याची खरी सुप्रभात..!!
चारुदत्त अघोर.

Marathi Kavita : मराठी कविता