Author Topic: "आयुष्य चंदन"..चारुदत्त अघोर.  (Read 1258 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साई
"आयुष्य चंदन"..चारुदत्त अघोर.
आयुष्यावर काही लिहिणे म्हणजे वाढवणे हृदयाचे स्पंदन,
कारण आयुष्य हे जणू विविध कारणान्नी बांधलेले बंधन;
धन्य आपण या भूमीत जनम्लो,तिला नम्र वंदन,
जितुके घर्षण त्या देश- कर्तव्यास,तितुके आयुष्य सुगंधित चंदन..
चारुदत्त अघोर.