Author Topic: "मराठी भाषा"  (Read 2214 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
"मराठी भाषा"
« on: April 27, 2011, 08:47:09 AM »
ॐ साईं
पूर्ण खात्रीच आहे,नाहीच फक्त आशा,
ज्या भाषेवर तू,श्वास घेतो महाराष्ट्र देशा;
चिरंतन राहो हि,पसरून दाही दिशा;
धन्य आणि गर्वित मी बोलून "मराठी भाषा"
चारुदत्त अघोर.

Marathi Kavita : मराठी कविता