Author Topic: "असच आपलं मनातलं"  (Read 2076 times)

Offline संदेश प्रताप

 • Jr. Member
 • **
 • Posts: 166
 • Gender: Male
 • स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
  • Mazya kavita
"असच आपलं मनातलं"
« on: September 17, 2011, 01:23:55 AM »


मी काही मातब्बर कवी नाही
सूर्याला सूर्यच म्हणतो रवी नाही

थोडसं लिहितो "असच आपलं मनातलं"
चुकलो माकलो तर माफ करण्याची तसदी घ्यावी...संदेश बागवे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Pournima

 • Newbie
 • *
 • Posts: 43
 • Gender: Female
Re: "असच आपलं मनातलं"
« Reply #1 on: September 17, 2011, 11:46:03 AM »
sunder

Offline संदेश प्रताप

 • Jr. Member
 • **
 • Posts: 166
 • Gender: Male
 • स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
  • Mazya kavita
Re: "असच आपलं मनातलं"
« Reply #2 on: September 17, 2011, 12:50:12 PM »
Dhanywaad Pournima :)

Offline chetan (टाकाऊ)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 86
 • Gender: Male
Re: "असच आपलं मनातलं"
« Reply #3 on: September 17, 2011, 01:55:13 PM »
kadak raaav kadak............ekdam bhannat

mastach


समिधा आणि समाधी तशी भिन्नता नव्हे दोहोंत
 अनंताच्या कुंडात आहुती मनाच्या वाम समिधेची,
 पाक देहाला मग लाभते जीवित नीजसमाधी
 समाधिस्थ आत्मा मोह माया पार जाणिवेची..!!

Offline संदेश प्रताप

 • Jr. Member
 • **
 • Posts: 166
 • Gender: Male
 • स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
  • Mazya kavita
Re: "असच आपलं मनातलं"
« Reply #4 on: September 17, 2011, 04:51:15 PM »
Dhanywaad Chetan Saheb :)