Author Topic: " बंद "  (Read 1060 times)

Offline हर्षद कुंभार

  • Full Member
  • ***
  • Posts: 807
  • Gender: Male
  • माझ्या कविता - हर्षद कुंभार
    • माझ्या कविता - हर्षद कुंभार
" बंद "
« on: June 01, 2012, 12:09:49 AM »
बंद तर माझे मन ...
काटेकोरपणे पाळतंय,
वाटे आज उघडेल मनाचे दार...
पण ते रोजच टाळतंय.  - हर्षद कुंभार

Marathi Kavita : मराठी कविता