Author Topic: "मनातल्या मनात"  (Read 1286 times)

Offline kp_sankpal

  • Newbie
  • *
  • Posts: 3
"मनातल्या मनात"
« on: September 16, 2012, 05:11:10 PM »
खावून खावून पुढाऱ्यांची
पोटं असतात वाढलेली,

प्रत्येकाच्या पोटात
लोकशाही गाढलेली !!!

श्री.के.पी.संकपाळ (केपी/-)

Marathi Kavita : मराठी कविता