Author Topic: " तिच्या sms ला माझा reply ."  (Read 915 times)

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
" तिच्या sms ला माझा reply ."
« on: March 12, 2013, 07:27:09 PM »
" तिच्या sms  ला माझा reply ."

foreign  currency  समोर,
आमचा भाव आता रास्त नाही...
उगाच विनतोय मी शब्दांचे जाळे त्यांच्यासाठी,
ज्यांना आमच्या भेटीची ओढ़ नाहि....


            कवी - विजय सुर्यवंशी.
                         (यांत्रिकी अभियंता)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: " तिच्या sms ला माझा reply ."
« Reply #1 on: March 13, 2013, 10:54:24 AM »
लक्षात ठेव पण
रुपया जेंव्हा माझा वधारेल
माझ्या एका  एस.एम.एस   चा
रात्रदिवस तुला इंतजार असेल

 
केदार...

Offline कवि - विजय सुर्यवंशी.

 • Jr. Member
 • **
 • Posts: 478
 • Gender: Male
 • सई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....
Re: " तिच्या sms ला माझा reply ."
« Reply #2 on: March 15, 2013, 12:25:40 PM »
 :) :) :) mastach kedar sir..