Author Topic: (व्यथा)  (Read 824 times)

Offline बाळासाहेब तानवडे

  • Jr. Member
  • **
  • Posts: 160
  • Gender: Male
  • जगा आणि जगू द्या...
(व्यथा)
« on: October 24, 2010, 01:06:17 AM »

लचकत मुरडत तू चालतेस ,
नटखट लोभस तू हास्य विलस्तेस .
कोणी पाहिलं तर थोड  घाबरतेस ,
नाही पाहिलं तर नाराज होतेस.
..... बाळासाहेब तानवडे.....
« Last Edit: October 24, 2010, 11:47:53 AM by Balasaheb Tanawade »

Marathi Kavita : मराठी कविता