ॐ साईं
आशीर्वचनीत मस्तक. ….चारुदत्त अघोर(९/४/११)
आयुष्यावर कितीही पानं लिहिले, तरी पुरणार नाही पुस्तक,
रोज एक नवा अनुभव देतं,आयुष्य दारी दस्तक;
त्या येत्या अनुभवास स्वागता,जुळवुनी हाथी हस्तक;
मानदंडावूनी आयुष्यास, आशीर्वचनीत करा मस्तक.
चारुदत्त अघोर(९/४/११)