Author Topic: तो अंतरंगी राहावा.. चारुदत्त अघोर.(१७/४/११)  (Read 792 times)

Offline charudutta_090

  • Jr. Member
  • **
  • Posts: 185
  • Gender: Male
  • A fall leaf of autumn,....!!
ॐ साईं.
तो अंतरंगी राहावा..
निसर्गाची सुन्दरता ही फक्त,त्याचीच कला-करणी,
मर्जी त्याची तरच बरसतं पाणी,जरी केली मनधरणी,
उद्या सत्कर्मित रोपटं उगवेल,जर केली आज पुण्य पेरणी;
तो कायम अंतरंगी राहावा, हीच प्रार्थना त्याच्या चरणी...!!
चारुदत्त अघोर.(१७/४/११)