Author Topic: माझ्या आठवणीचे क्षण (प्रेम चारोळ्या:-एकटेपण)  (Read 1099 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
ह्या एकटेपणाच्या जगण्यात,
हरवलेली होती वाट...
माझ्या डोळाच्या अश्रुना,
भेटली शब्दाची साथ....!!

©स्वप्नील चटगे
« Last Edit: March 16, 2014, 12:39:12 AM by MK ADMIN »