Author Topic: **प्रेम**  (Read 517 times)

Online धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 235
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
**प्रेम**
« on: June 04, 2015, 03:45:39 PM »
माझं जरी काही चुकलं ना परी,
तरी रागवू नको ना माझ्यावर....
थोडा पागल आहे म्हणुन काय,
वेडी खुप प्रेम आहे गं तुझ्यावर...!!!
-
स्वलिखीत...
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता