Author Topic: *** तुझ्या आठवणीचे क्षण ***  (Read 942 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
*** तुझ्या आठवणीचे क्षण ***
« on: November 08, 2014, 07:41:17 AM »
सखे हातात लेखणी अन् भावनेनं गुफंलेलं मन,
कविता कराया आता आतूर झाले वेडे शब्दपण...
अलवार उमटले कागदावर ते तुझ्या आठवणीचे क्षण,
अन् नकळत पुन्हा का क्षणात गुतंले हे वेड मन....!!

© स्वप्नील चटगे
(अबोल मी)

Marathi Kavita : मराठी कविता