Author Topic: *** कन्यादान ***  (Read 1076 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 235
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
*** कन्यादान ***
« on: October 09, 2015, 09:51:56 AM »

तु माझ्या आयुष्यात येणं,
मला भेटलेलं वरदान आहे....
जन्मोजन्मीचं तु माझंच होणं,
मला भेटलेलं कन्यादान आहे...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता