Author Topic: ** अबोल भावना **  (Read 766 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
** अबोल भावना **
« on: October 26, 2014, 08:14:31 PM »
मनी उमलल्या आज धुदं अश्या भावना,
अबोल प्रेम माझं कधी कळेल तूला सागंना...
ओठावर येण्या अगोदर तू नजरतूनी जाणना,
वेड्या मनातील या माझ्या या वेड्या भावना...!!

© स्वप्नील चटगे.
(अबौल मी)
दि.26.10.2014

Marathi Kavita : मराठी कविता