Author Topic: **नशीबाच कोड**  (Read 979 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
**नशीबाच कोड**
« on: October 27, 2014, 09:35:03 AM »
नशीबाचं हे कोडं मला आजवरही नाही उलगडले,
हे प्रेम होत की फक्त भास मनालाही नाही समजले...
का रंगवलेले रेशीम स्वप्न पून्हा आसवात विरघळून गेले,
अबोल अश्या शब्दाना ओठावर आणूनही का पून्हा गिळले...!!


  स्वप्नील चटगे.
 (अबोल मी)

Marathi Kavita : मराठी कविता