Author Topic: ** परतीच्या वाटेवरी **  (Read 584 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
** परतीच्या वाटेवरी **
« on: October 31, 2014, 06:57:56 PM »
अजूनही मी तेथेच उभा आहे परतीच्या वाटेवरी,
तूझी वाटत पाहत ...
सये एकदातरी तू वळून मागे तुझ्या जीवनात,
कूणीतरी झुरतयं एकातातं ...!!
स्वप्नील चटगे.
(अबोल मी)
दि.31.10.2014
*** शुभ साजं ***
« Last Edit: October 31, 2014, 07:04:32 PM by Lyrics Swapnil Chatge »

Marathi Kavita : मराठी कविता