Author Topic: ** तुझ्या आठवणी **  (Read 846 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
** तुझ्या आठवणी **
« on: November 05, 2014, 02:47:11 AM »
*** तूझ्या आठवणी ***

निरभ्र चादंराती सजले चमचमणारी चादंणे,
डोळ्यात पाहता मी तूझ्या आवडे ते तूझे लाजणे...

नकळत हातात हात घेता भासे ते स्पर्श कोवळे,
मनी उमलले आज नव्या भावनेचे नवे हे सोहळे....

धूदं झाले आज सारे हे रूपेरी गंध वारे,
बहरले हद्य अंतरी प्रेमाचे हे नवे शहारे...


© स्वप्नील चटगे
     (अबोल मी)

Marathi Kavita : मराठी कविता