Author Topic: **विरले स्वप्न सारे**  (Read 681 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
**विरले स्वप्न सारे**
« on: November 12, 2014, 11:55:12 AM »
आसवात विरले आज पून्हा स्वप्न सारे,
उरले ना आधार देण्याजोगे एकही किनारे...
अजूनही वाटेवरी नजरा तूला का शोधतात रे,
का रे गेलास सोडून एकटा इथे असा सागं ना रे....!!

 स्वप्नील चटगे.
(अबोल मी)

Marathi Kavita : मराठी कविता