Author Topic: **तुझ्या मनातील भावना**  (Read 629 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 232
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
**तुझ्या मनातील भावना**
« on: July 11, 2015, 06:41:03 PM »
तुझ्या मनातील भावना,
सखे मी ही जाणतो....
पण एकदा बोल तरी,
मग मी तुला मानतो...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
9970679949

Marathi Kavita : मराठी कविता