Author Topic: ** शब्दांची पकड **  (Read 440 times)

Offline धनराज होवाळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 235
  • Gender: Male
  • माझ्या लेखणीतून..
    • Facebook
** शब्दांची पकड **
« on: July 30, 2015, 04:38:59 PM »

मित्र म्हणतात मला प्रेमवेड्या,
कसं रे तु असं शब्दांना पकडलंय....
पण काय सांगू तुम्हांस मित्रहो,
शब्दांनीच तर मला जखडलंय...!!!
-
प्रेमवेडा राजकुमार
मो. 9970679949
« Last Edit: July 30, 2015, 06:14:04 PM by प्रेमवेडा राजकुमार »

Marathi Kavita : मराठी कविता