Author Topic: ई-प्रेम*सच्चाई*  (Read 519 times)

Offline Anil S.Raut

  • Jr. Member
  • **
  • Posts: 205
ई-प्रेम*सच्चाई*
« on: September 17, 2014, 11:29:54 PM »
ई-प्रेम*सच्चाई*

जेव्हा असतेस तू
माझ्या स्क्रीनवर
तेव्हा माझी असते...

नसतेस स्क्रीनवर
तेव्हा सांग ना-
तू कुणाची असते ?


*अनिल सा.राऊत*
9890884228

Marathi Kavita : मराठी कविता