Author Topic: *सात्वन*  (Read 630 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

  • Jr. Member
  • **
  • Posts: 353
  • Gender: Male
  • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
    • तुझ्या आठवणीचे क्षण...
*सात्वन*
« on: October 12, 2014, 09:24:15 AM »
अजूनही डोळ्यात का माझ्या,
आठवण तुझी सारखी तळमळते...
सात्वंनाचा स्पर्श होताच पुन्हा,
अश्रू आपोआप डोळ्यातून गळते...!!

-------------------------------
© स्वप्नील.

Marathi Kavita : मराठी कविता